svwss.org

सहकार्य व देणगी

आपली छोटीशी मदत, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य!

आपली छोटीशी मदत, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य!

संस्था कोणत्याही शासकीय अनुदानावर चालत नाही. मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाचा थेट मुलांचे भोजन, शिक्षण किंवा वास्तू बांधकामासाठी वापरला जातो. सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक असून लेखापरीक्षण अहवाल देणगीदारांसाठी नेहमी उपलब्ध असतो.

देणगीचे पर्याय

योजना
योगदान
आपल्या देणगीतून
विद्यार्थी पालकत्व योजना
₹ २३,००० / वर्ष किंवा ₹ २,००० / महिना
एका विद्यार्थ्याचा वार्षिक शिक्षण, कपडे, पुस्तके व भोजन खर्च. वर्षातून दोनदा प्रगती अहवाल.
नवीन इमारत निधी
₹ ५,००० किंवा अधिक
मुख्य भोजन सभागृहातील देणगी फलकावर नावाची नोंद.
नवीन इमारत निधी
₹ १,००,००० किंवा अधिक
मुख्य सभागृहात संगमरवरी शिलालेखावर सन्मानपूर्वक नामोल्लेख.
नवीन इमारत निधी
₹ ६,५०,००० किंवा अधिक
इमारतीतील एका खोलीला देणगीदाराचे / त्यांच्या प्रिय व्यक्तीचे नाव.
अन्नदान व वस्तुरूप मदत
इच्छेनुसार
किराणा, धान्य, शालेय साहित्य (वह्या, पेन, दप्तर), पांघरुणे – आळंदी केंद्रावर थेट स्वीकारले जाते.

बँक खाते तपशील (NEFT / IMPS / RTGS)

तपशील
माहिती
खात्याचे नाव
श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था
बँक
बँक ऑफ इंडिया, शाखा आळंदी
खाते क्रमांक
062910210000007
IFSC कोड
BKID0000629
UPI QR कोड

टीप:

देणगी पाठवल्यानंतर पावतीसाठी व्यवहाराचा स्क्रीनशॉट, आपले नाव व PAN क्रमांक अध्यक्षांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा.

Scroll to Top