श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे
वारकरी संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम!
वंचित आणि गरजू बालकांना मोफत शिक्षण, निवारा आणि वारकरी परंपरेचे संस्कार देऊन त्यांचे भविष्य घडवणारी आळंदीतील अग्रगण्य संस्था.

नोंदणीकृत सार्वजनिक न्यास
ट्रस्ट नोंदणी क्र.

80G करसवलत
देणगीवर आयकर कायदा कलम 80G अंतर्गत सवलत

नीती आयोग दर्पण
दर्पण आयडी [MH/20XX/XXXXXXX]
संस्थेचे कार्य
आमचे कार्य – एका दृष्टिक्षेपात
वर्षे अविरत सेवा
मोफत निवास, भोजन व शिक्षण
निवासी विद्यार्थी दरवर्षी
मजली नवीन वास्तूचा संकल्प
आमचे तीन आधारस्तंभ
01
गुरुकुल शिक्षण व वारकरी संस्कार
दर्जेदार शालेय शिक्षणासोबत कीर्तन, प्रवचन, पखवाज, तबला व टाळ वादनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण; ज्ञानेश्वरी-गाथा अभ्यासातून भावी कीर्तनकार व प्रबोधनकार घडवणे.
02
अनाथ व वंचित बालकांचे पुनर्वसन
उसतोड मजूर, दुष्काळग्रस्त भाग आणि अनाथ-निराधार कुटुंबांतील मुलांना मोफत निवास, पौष्टिक भोजन व कौटुंबिक प्रेमाने संगोपन.
03
सामाजिक प्रबोधन व भावी संकल्प
व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, रक्तदान यांविषयी कीर्तनातून जनजागृती; गोशाळा, अन्नछत्र, वृद्धाश्रम व मुलींसाठी स्वतंत्र वारकरी संकुल हा भावी संकल्प.
नवीन इमारत प्रकल्प
एका सुरक्षित छतासाठी आपली साथ हवी!
सध्या मुले तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत. पावसाळ्यात व उन्हाळ्यातील त्रासातून कायमची सुटका करण्यासाठी संस्थेने ३ मजली सुसज्ज वास्तूचे बांधकाम हाती घेतले आहे. या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचला.
